Surprise Me!

संपूर्ण जीवन म्हणजे विचारांची प्रतिक्रिया | Is our whole life is dependent on Positive thoughts?

2021-08-24 1 Dailymotion

आपले संपूर्ण जीवन हे खरोखरच विचारांची प्रितिक्रिया आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आपल्या मनामध्ये वारंवार विचार येत असल्यामुळे ते आपल्या कृतीमधून दिसण्यात येते. आपण जेव्हा एखाद्या कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचारांची प्रक्रिया डोकावत नाही. पण आपल्याकडे जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचारांचे चक्र फिरायला सुरूवात होते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी संपूर्ण जीवन म्हणजे विचारांची प्रतिक्रिया यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon